Buldhana Breaking | आमदार संजय गायकवाड यांच्यासह 80 ते 90 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
आमदार संजय गायकवाड यांच्यासह 80 ते 90 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोव्हिडं नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. (FIR Register Against MLA Sanjay Gaikwad dur to violation covid rules)
बुलडाणा : आमदार संजय गायकवाड यांच्यासह 80 ते 90 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोव्हिडं नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. दोन गटातील चर्चित ठरलेल्या चोतोडा येथे गर्दी जमविल्याप्रकरणी हा गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तर दलित पँथर सेनेच्या दीपक केदार यांच्यासह 20 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खामगाव तालुकयातील चितोडा येथील वाघ आणि हिवराळे कुटुंबाचा वाद जिल्हाभर गाजत आहे. त्याठिकाणी हे दोघेही विचारपूस करण्यासाठी गेले होते.