जामनेरमधील शेंदुर्णीत गोदामाला आग, लाखोंचे नुकसान

| Updated on: May 10, 2022 | 9:32 AM

जामनेरमधील शेंदुर्णीत एका बंद गोदामाला आग लागली, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

जामनेरमधील शेंदुर्णीत गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोदामामधील सामान जळून खाक झाले आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. बंद गोदामाला ही आग लागली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही.

Published on: May 10, 2022 09:32 AM
राजगडाच्या पायथ्याशी आढळले शिवकालीन बांधकामाचे आवशेष
सरकारी नोकरीचा राजीनामा आता मागे घेता येणार