मुंबईतील प्रभादेवी परिसरात बेस्ट सब स्टेशनला आग
प्रभादेवी परिसरात बेस्ट स्टेशनलाही आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असले आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेलं नाही.
मुंबई – मुंबईतील प्रभादेवी (Prabhadevi ) परिसरात बेस्ट सब स्टेशनला आग (Fire) लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रभादेवी परिसरात बेस्ट स्टेशनलाही आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या (fire brigade)आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असले आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेलं नाही.
Published on: Sep 10, 2022 06:03 PM