Mumbai Wadia Hospital Fire : मुंबईच्या वडिया रूग्णालयात आग
ग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत कुणीही जखमी झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
मुंबई : मुंबईतील नामांकित वाडिया रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरमध्ये ही आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लेव्हल 2 ची ही आग आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत कुणीही जखमी झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
Published on: Aug 05, 2022 08:46 PM