Chandrapur | चंद्रपुरातील वर्धा नदीला पूर, ग्रामस्थांचं जनजीवन विस्कळीत-
जिल्ह्यात 48 तासात पासून पाऊस नसला तरी वर्धा नदीच्या वरच्या भागातील धरणांमधून प्रचंड विसर्ग होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील महापुराची धक्कादायक दृश्ये आली पुढे आली आहेत. माजरी येथील संपूर्ण पोलिस ठाण्यात शिरले पुराचे पाणी, वर्धा नदीच्या काठावरील शिरना नदीचा संगम असलेल्या या गावात गेले तीन दिवस पूरस्थिती आहे. माजरी गावाला वर्धा नदीच्या पुराचा बसला तडाखा आहे. पोलीस जवानांनी ठाण्यातील कागदपत्रे व साहित्य छातीभर पाण्यातून काढले बाहेर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी काठच्या शेकडो गावांमध्ये दिसत आहेत. राज्य- जिल्हा व राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पथकाद्वारे या भागात छोट्या-छोट्या गावांमध्ये राबविले जात आहेत. जिल्ह्यात 48 तासात पासून पाऊस नसला तरी वर्धा नदीच्या वरच्या भागातील धरणांमधून प्रचंड विसर्ग होत आहे.
Published on: Jul 21, 2022 12:09 PM