राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण पर्यटकांच्या गर्दीने फुलला; पर्यटकांची होतेय तोबा गर्दी
राजापूर : कोकणातील अनेक अशी ठिकाणं आहेत जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांना खुणावतोय असतात. यात राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण मधीलही एक ठिकाण आहे. येथे सध्या प्रचंड गर्दी होताना दिसत असून पर्यटक येथे गर्दी करत आहेत. कोकणात सध्या दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे येथील नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. तर पर्यटकांना खुनावणारे अनेक धबधबे प्रवाहीत झाले आहेत. […]
राजापूर : कोकणातील अनेक अशी ठिकाणं आहेत जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांना खुणावतोय असतात. यात राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण मधीलही एक ठिकाण आहे. येथे सध्या प्रचंड गर्दी होताना दिसत असून पर्यटक येथे गर्दी करत आहेत. कोकणात सध्या दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे येथील नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. तर पर्यटकांना खुनावणारे अनेक धबधबे प्रवाहीत झाले आहेत. येथेही चुनाकोळवणमध्ये असणारा सवतकडा धबधबा प्रवाहीत झाला आहे. ज्याच्याखाली चिंब भिंजण्याचा आनंद घेत मज्जा लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी तेथे होत आहे. चार छोट्या धबधब्यांचे बनून कोसळणारा हा धबधबा आहे.
Published on: Jul 10, 2023 11:38 AM