CBI कोणासाठी काम करत आहे उघडपणे दिसतयं; किरीट सोमय्यांना कशी नाव कळतात?

| Updated on: Mar 08, 2023 | 8:59 AM

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी CBI च्या कार्यप्रणालीसह किरीट सोमय्यांना निशाणा केलं.

मुंबई : देशाच्या राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे विरोधकांनी वेळोवेळी म्हटलं आहे. आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी CBI च्या कार्यप्रणालीसह किरीट सोमय्यांना निशाणा केलं. यावेळी चव्हाण यांनी आपण केद्रात असताना CBI चे काम जवळण पाहिलं आहे. त्यावेळी आम्हाला माहित ही नव्हतं की CBI कोणावर धाड टाकणार आहे. पण आज किरीट सोमय्या सारख्या लोकांना धाडीच्या आधीच माहिती कशी मिळते? म्हणजे CBI निर्देशाखाली सोमय्या सारख्या लोकांच्या काम करत आहे हे उघड होत आहे.

Published on: Mar 08, 2023 08:59 AM
MahaFast News 100 : नशा करण्यापेक्षा विरोधकांनी चांगली कामे करावीत फडणवीस यांचा विरोधकांवर हल्ला
पुणे भाजपला नवे शहराध्यक्ष मिळण्याची शक्यता; ‘ही’ पाच नावं चर्चेत…