Special Report | आंदोलकांनी निलेश राणेंचा ताफा अडवला

Special Report | आंदोलकांनी निलेश राणेंचा ताफा अडवला

| Updated on: Aug 22, 2022 | 1:18 AM

तुम्ही बोलवाल ते ठिकाण, सांगाल ती वेळ,  जिथे बोलवाल तिथे येतो, चर्चा करू आणि मार्ग काढू, असे आश्वासन दिल्यानंतर निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्या सोडल्या.

रत्नागिरी : रिफायनरी संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या गाड्या रिफायनरी विरोधकांनी अडवल्या. राजापूर तालुक्यातील बारसू माळरानावर हा प्रकार घडला. एकत्र मार्ग काढू असे निलेश राणे यांनी सांगितले. तुम्ही बोलवाल ते ठिकाण, सांगाल ती वेळ,  जिथे बोलवाल तिथे येतो, चर्चा करू आणि मार्ग काढू, असे आश्वासन दिल्यानंतर निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्या सोडल्या.
Published on: Aug 22, 2022 01:18 AM
Special Report | शिंदे गटात खदखद वाढली?
Special Report | पालिका निवडणुकीआधी फडणवीस Vs ठाकरे