माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी

| Updated on: Jul 03, 2022 | 9:36 AM

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पुणे :  माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. एकाच वेळी 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना आता सावधतेने पाऊलं उचलताना दिसत आहे.

 

Published on: Jul 03, 2022 09:36 AM
Special Report | 2 पक्ष, 2 घाव आणि ठाकरे बंधूंच्या मनातली सल, पाहा स्पेशल रिपोर्ट
अयोध्येतील शिवसैनिकांकडून एकनाथ शिंदेंचे स्वागत, अभिनंदनाचे बॅनर झळकले