Marathi News Videos Former mumbai cp param bir singh discreet enquiry into allegations by sonu jalan anup dange br ghadge 2
परमबीर सिंग यांच्यावरील तीन आरोपांची एनसीबीकडून गोपनीय चौकशी सुरु
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तीन प्रकरणांची गोपनीय चौकशी (डिस्क्रीट इन्कवायरी) सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.