Aaditya Thackeray Name Fraud | आदित्य ठाकरेंचं नाव वापरून फसवणूक करण्याचा प्रयत्न – tv9

| Updated on: Aug 28, 2022 | 9:29 AM

वरळी कोळीवाड्यातील एका 24 वर्षीय तरूणाकडे आदित्य ठाकरेंचे नाव वापरून 25 हजारांची मागणी करण्यात आली होती.

राज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न सायबर भामट्यांकडून सुरूच आहे. आधी या नावाने तर कधी त्या नावाने. पण आता तर चक्क शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नावाचा वापर हा फसवणूक करण्यासाठी केला गेला आहे. याबाबत याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहेत. तर याप्रकरणी वरळी कोळीवाड्यातील एका 24 वर्षीय तरूणाकडे आदित्य ठाकरेंचे नाव वापरून 25 हजारांची मागणी करण्यात आली होती. वेळोवेळी मागणी झाल्याने त्या तरूणाने स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्याशी संपर्क साधल्याने होणारी फसवणूक टळली.

Published on: Aug 28, 2022 09:29 AM
“उद्धव ठाकरेंना घरात ठेवून, काँग्रेसला गाफील ठेवून जयंत पाटलांना राष्ट्रवादीला मोठं करायचं होतं”, उन्मेश पाटील यांचे गंभीर आरोप
Jayant patil On Midterm Elections | राज्यात मध्यावधी निवडणुक अटळ, जयंत पाटील – tv9