आदरणीय बाळासाहेब यांचं स्वप्न पूर्ण करा, गजानन काळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा दबाव झुगारण्याची हिंमत करा असं ट्विट मनसेचे नेते गजानन काळे यांनी केले आहे.
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास आवाहन आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुर्ण करा. मशिदींवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज आम्ही बंद करू अशी घोषणा आज करा. तसेच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा दबाव झुगारण्याची हिंमत करा असं ट्विट मनसेचे नेते गजानन काळे यांनी केले आहे.
Published on: May 14, 2022 10:26 AM