Ganesh Chaturthi 2022: चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाऊ रंगारी गणपतीची स्थापना

Ganesh Chaturthi 2022: चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाऊ रंगारी गणपतीची स्थापना

| Updated on: Aug 31, 2022 | 1:55 PM

लोकमान्य टिळकांनी सर्वजणी गणेश उत्सवाची सुरवात याच भाऊ रंगारी गणपतीपासून झाली असे म्हणतात. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्याने मिरवणुकीत वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाले. मिरवणुकीमध्ये भाजपचे इतरही कार्यकर्ते होते. 

आज गणेश चतुर्थी. घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. मंडळाच्या आणि मनाच्या गणपतीचीसुद्धा स्थापना होत आहे.    पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींपैकी एक असेलेल्या भाऊ रंगारी गणपतीची भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्थापना झाली.  भाऊ रंगारी गणपतीच्या मिरवणुकीतसुद्धा चंद्रकांत पाटील सामील झाले होते. आता त्यांच्याच हस्ते गणपतीची स्थापना देखील होत आहे. लोकमान्य टिळकांनी सर्वजणी गणेश उत्सवाची सुरवात याच भाऊ रंगारी गणपतीपासून झाली असे म्हणतात. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्याने मिरवणुकीत वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाले. मिरवणुकीमध्ये भाजपचे इतरही कार्यकर्ते होते.

‘लालबागच्या राजा’च्या आरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित
‘महाराष्ट्रात सुख, समृद्धी येवो’; अमृता फडणवीसांचं बाप्पाकडे साकडं