गणेशोत्सवासाठी Konkan ला जाणाऱ्या भाविकांसाठी Nashik एसटी महामंडळाकडून 145 जादा बसेसचे नियोजन

| Updated on: Aug 26, 2022 | 1:03 PM

नाशिकमधून एसटी महामंडळाकडून कोकणात जाण्यासाठी 145 जागा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून या जादा बसेसची सोय करण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.

काहीच दिवसांवर बाप्पांचे आगमन राहिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आगमनासाठी भक्त आतूर झालेले आहे. तर अनेक चाकरमाने आता कोकणाच्या दिशेने निघताना दिसत आहेत. तर कोकणातील गणेश भक्त आपआपल्या घरी जावेत यासाठी एसटी महामंडळाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहेत. तर नाशिकमधून एसटी महामंडळाकडून कोकणात जाण्यासाठी 145 जागा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून या जादा बसेसची सोय करण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.

Published on: Aug 26, 2022 12:42 PM
Tekchand Sawarkar Dance | भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा भन्नाट डान्स – tv9
Pune Pashan Talav | पुण्यातील पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना नो एन्ट्री – tv9