Covishield Vaccine | कोविशील्ड लसीच्या डोसमधील अंतर वाढवलं, घाबरण्याची गरज नाही, कारण…
Covishield Vaccine | कोविशील्ड लसीच्या डोसमधील अंतर वाढवलं, घाबरण्याची गरज नाही, कारण...
मुंबई : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येतेय. देशात सध्या कोव्हॅक्सीन आणि कोविशील्ड या दोन लसी उपलब्ध आहेत. कोविशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवल्यास व्यक्तीमध्ये प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात तयार होते, असे निष्कर्ष समोर आले आहेत. याच गोष्टीमुळे कोविशील्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर काही दिवसांपूर्वी वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा याच लसीच्या डोसमधील अंतर पुन्हा एकदा वाढविण्यात आले आहे. त्याचीच माहिती सांगणारा हा खास रिपोर्ट..