Gas Cylinder Rules : घरगुती गॅस सिलेंडरसाठी नवे नियम, वर्षाला एवढेच सिलेंडर मिळणार
घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच वेळी गॅस कंपनीकडून नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता घरगुती गॅस सिलेंडरसाठी कंपन्यांकडून कोटा निर्धारित करण्यात आला असून वर्षभरात फक्त 15 गॅस सिलेंडर हे ग्राहकाला मिळणार आहेत.
घरगुती गॅसच्या (Gas Cylinder) किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच वेळी गॅस (Gas )कंपनीकडून नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता घरगुती गॅस सिलेंडरसाठी कंपन्यांकडून कोटा निर्धारित करण्यात आला असून वर्षभरात फक्त 15 गॅस सिलेंडर हे ग्राहकाला मिळणार आहेत. जर ग्राहकाला अधिक सिलेंडर हवे असतील तर त्यांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर त्यांना अधिकचे सिलेंडर मिळेल. हे नवे नियम लागू करण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
Published on: Sep 29, 2022 11:56 AM