Mumbai Cyclone | तौक्ते फटका ‘गेट वे ऑफ इंडिया’ला, जेट्टीच्या भिंतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान
तौक्ते फटका 'गेट वे ऑफ इंडिया'ला, जेट्टीच्या भिंतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परिसरात अनेक झाडंदेखील उन्मळून पडल्याचे दिसते आहे. महानगर पालिकेचे कर्मचारी सध्या रेल्वे मार्गावरील पडझड साफ करत आहेत.