Video | कोविड वॉर्डमध्ये ‘Love you Zindagi’ गाण्यावर रमणाऱ्या Corona Positive तरुणीची झुंज अपयशी
corona death

Video | कोविड वॉर्डमध्ये ‘Love you Zindagi’ गाण्यावर रमणाऱ्या Corona Positive तरुणीची झुंज अपयशी

| Updated on: May 14, 2021 | 9:13 PM

कोविड वॉर्डमध्ये ‘Love you Zindagi’ गाण्यावर रमणाऱ्या Corona Positive तरुणीची झुंज अपयशी

मुंबई : शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्या ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातील ‘लव्ह यू जिंदगी’ (Love you Zindagi ) हे गाणं कठीण काळात अनेकांच्या मनाली उभारी देतं. ऑक्सिजन मास्क लावूनही याच गाण्यावर ताल धरणाऱ्या एका कोरोना पॉझिटिव्ह युवतीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. परंतु कोव्हिडशी झुंज देताना या तरुणीने वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षीच जगाचा निरोप घेतला.

Published on: May 14, 2021 08:04 PM
podcast | एकाच दिवशी बाप-लेकाचा कोरोनामुळे मृत्यू, गुहागरमधील कुटुंब उद्ध्वस्त
Video | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी सांगणारे विशेष बातमीपत्र, जाणून घ्या आज काय काय घडलं ?