Marathi News Videos Give licenses to 10 companies to manufacture vaccines and take royalties suggests nitin gadkari
10 कंपन्यांना लस निर्मितीचं लायसन्स द्या आणि रॉयल्टी घ्या, Nitin Gadkari यांची सुचना
देशातील कोरोना व्हॅक्सिनच्या तुटवड्यावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्राला मोठा सल्ला दिला आहे. देशातील अन्य कंपन्यांनाही कोरोना लसीचा परवाना दिला पाहिजे. एका ऐवजी दहा कंपन्यांना कोरोनाची लस बनविण्याचे लायसन्स द्या, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला आहे.