Tauktae Cyclone Update | गोवा, रत्नागिरीत तौत्के चक्रीवादळाचे रौद्र रूप

Tauktae Cyclone Update | गोवा, रत्नागिरीत ‘तौत्के’ चक्रीवादळाचे रौद्र रूप

| Updated on: May 16, 2021 | 5:37 PM

रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर अंगावर थरकाप उडवेल असा रौद्र रुप बघायला मिळतोय, जवळपास चार ते पाच फुटांपर्यंत लाटा उसळत आहे. (Goa, Ratnagiri in the form of a hurricane 'Tautke')

रत्नागिरी : तौत्के चक्रीवादळाचा फटका आता रत्नागिरीच्या किनारपट्टीला बसतोय, रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर अंगावर थरकाप उडवेल असा रौद्र रुप बघायला मिळतोय, जवळपास चार ते पाच फुटांपर्यंत लाटा उसळत आहे, समुद्राचं पाणी आता रस्त्यावर आलं आहे. तौत्के वादळामुळे गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झालेय. अनेक ठिकाणी झाड आणि इलेट्रीक पोल कोसळले.

Who was Rajeev Satav |गांधी कुटुंबाचा निष्ठावान नेता, राहुल गांधींचे विश्वासू, कोण होते राजीव सातव?
Pune Corona | पुण्यात सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्यविधीसाठी बाईक रॅली