ते प्रकल्प सरकारला हवे, आदित्य ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र

| Updated on: Sep 14, 2022 | 5:49 PM

माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरलंय.

मुंबई : महाराष्ट्राला दु:ख देणारे प्रकल्प सरकारला हवे आहे, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. वेदांता प्रकल्पावरुन काल राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील टीका केली होती.

Published on: Sep 14, 2022 05:46 PM
दोन मोठे प्रोजेक्ट गेले, तरीही चिंता नाही, आदित्य ठाकरेंचा टोला
नेभळट सरकार खाली मान घालून…. शिवसेनेची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका