Nitin Raut: सरकारच कामकाज सुरळीतपणे सुरु – नितीन राऊत
म्हणजेच सरकारच कामकाज याठिकाणी सुरळीत सुरु आहे. हे याठिकाणी लक्षात येत , आताच 1 तासापूर्वी साठ हजार कोटींचा एमयू मी केलेला आहे अशी माहिती काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिलेली आहे.
मुंबई – राजकारणात अश्या प्रकारच्या राजकीय घडामोडी चालत असतात . तो पक्ष त्यासाठी सक्षम आहे. पक्ष या सगळ्या गोष्टी सांभाळून घेईल. राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक ( State Cabinet meeting )होत आहे. म्हणजेच सरकारच कामकाज याठिकाणी सुरळीत सुरु आहे. हे याठिकाणी लक्षात येत , आताच 1 तासापूर्वी साठ हजार कोटींचा एमयू मी केलेला आहे अशी माहिती काँग्रेस (Congress) नेते नितीन राऊत (Nitin raut )यांनी दिलेली आहे. ग्रीन क्लीन एनर्जी संदर्भात या प्रकल्प आहे. यावरुन मला एवढच सांगायचं आहे की सरकार आमच पूर्णतः सक्रिय आहे. तसेच बहुमत हे बाहेर सिद्ध होत नसत तर ते सभागृहात फ्लोअरवर सिद्ध केलं जात असेही त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jun 28, 2022 06:03 PM