राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक

| Updated on: Sep 18, 2022 | 2:37 PM

आपण सगळे भारतीय लोक आहोत. यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची लोक राहतात मला या सगळ्याकडून एक शिकवण मिळाली ती म्हणजे माणसाला क्षमा करता आली पाहिजे असे त्यांनी म्हटलं आहे.

या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)म्हणाले , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath shinde)यांचे कौतुक केलं, मुख्यमंत्री म्हणून काहीच दिवस झाले. पण खूप प्रसिद्धी मिळाली. तसेच क्षमा करण आणि क्षमामागणे यायला हव असेही ते म्हणाले आहे. मुख्यमंत्री छा जा रहे है साथही बदल हीछा रहे है असे कोश्यारी यांनी म्हटले.आपण सगळे भारतीय लोक(citizen) आहोत. यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची लोक राहतात मला या सगळ्याकडून एक शिकवण मिळाली ती म्हणजे माणसाला क्षमा करता आली पाहिजे असे त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Sep 18, 2022 02:37 PM
Grampanchyat Election | नंदुरबारमध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंचाची भवितव्य ठरणार, निवडणुकीसाठी उत्साहात मतदान
ते मंत्रालयात किती वेळा आले? CCTV तपासा, शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात