तौक्तेच्या तडाख्यात बुडालेल्या बार्ज ‘पी-305’ वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या प्रकरणी केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा मागितला आहे. त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे.