लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकार अलर्ट, 50 लाख लसींची ऑर्डर

| Updated on: Sep 16, 2022 | 8:34 AM

राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने आता रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. जनावरांच्या लसीकरणासाठी 50 लाख लसींची ऑर्डर देण्यात आली आहे. 

राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने आता रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. जनावरांच्या लसीकरणासाठी 50 लाख लसींची ऑर्डर देण्यात आली आहे.  येत्या मंगळवारपर्यंत राज्यात 50 लाख लसी उपलब्ध होणार आहेत. या लसींचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येणार आहे.

 

 

Published on: Sep 16, 2022 08:34 AM
Vedanta Foxconn : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी शिवसेना आक्रमक! रस्त्यावर उतरणार, आज औरंगाबादेत निदर्शनं
Video: बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदेंची बिनपाण्याने केली असती, अजित पवारांची बोचरी टीका