उद्या देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात जल्लोषात स्वागत

| Updated on: Jul 04, 2022 | 10:09 AM

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रथमच उद्या नागपूरला जाणार आहेत. यावेळी त्यांचे नागपूरकरांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

नागपूर: उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रथमच उद्या नागपूरला जाणार आहेत. यावेळी त्यांचे नागपूरकरांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. नागपूर विमानतळ ते धरमपेठ निवासस्थानापर्यंत रॅली देखील काढण्यात येणार आहे. दरम्यान त्यापूर्वी आज शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. ही बहुमत चाचणी आम्ही बहुमतांपेक्षाही अधिक मताने जिंकू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Jul 04, 2022 10:08 AM
शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्र मोहिमेची संदीप देशपांडेंकडून खिल्ली
Sanjay Raut Full PC | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं ही भाजपची तात्पुरती व्यवस्था