Guardian Minister List Maharashtra: ध्वजारोहणाची यादी,म्हणजे हेच पालकमंत्री?

Guardian Minister List Maharashtra: ध्वजारोहणाची यादी,म्हणजे हेच पालकमंत्री?

| Updated on: Aug 12, 2022 | 10:18 AM

पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातून तर आमदार सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. 19 जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात इन्फर असून इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त ध्वजारोहण करतील.

शिंदे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला आहे. यामध्ये शिंदे गटाचे नऊ आणि भाजपचे नऊ असे एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ ग्रहण केली . त्यानंतर आता 15 ऑगस्टला द्वाजारोहण करणाऱ्या मंत्रांची यादी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातून तर आमदार सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. 19 जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात इन्फर असून इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त ध्वजारोहण करतील. द्वाजारोहणाची यादी म्हणजे हेच पालकमंत्री होऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Published on: Aug 12, 2022 10:18 AM
Solapur : महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापुरात एमआयएमला धक्का, 6 नगरसेवक जाणार राष्ट्रवादीत
Pune: शाळेकडे जाणार रस्ता जागा मालकाने बंद केल्याने शाळेला सुट्टी