जनसेवा हाचं सकंल्प; देवेंद्र फडणवीस यांच्या जनतेला शुभेच्छा

| Updated on: Mar 22, 2023 | 9:25 AM

यावेळी फडणवीस यांनी नविन वर्षाच्या शुभेच्छा देत कोवीडनंतर आतिशय मोकळ्या वातावरणात गुडीपाडवा साजरा होत असल्याचं म्हटलं आहे

नागपूर : गुढीपाढवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त असल्याने तर मराठी वर्षाची सुरूवात असल्याचे राज्यात सगळीकडे जल्लोष पहायला मिळत आहे. घरावर गूडी आणि घरात गोडधौड करून लोक आपला सण साजरा करत आहेत. नागपुरातही मोठ्या उत्सहात गुढीपाढवा साजरा केला जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी फडणवीस यांनी नविन वर्षाच्या शुभेच्छा देत कोवीडनंतर आतिशय मोकळ्या वातावरणात गुडीपाडवा साजरा होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच जनसेवा हाचं नविन वर्षाचा सकंल्प आसणार असल्याचंही ते म्हणाले.

Published on: Mar 22, 2023 09:25 AM
डोंबिवलीच्या शोभा यांत्रेत सर्वत्र जल्लोष
शोभा यात्रेत मी दरवर्षी सहभागी होतो, पण यंदा…; नववर्षाचं स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्वाचं वक्तव्य