विधान परिषदेच्या निकालावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागतोय. कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. पाहा...
विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागतोय. कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पदवीधर निवडणुकीतून लोकांचा कौल समोर आला आहे. लोकांच्या मनात भाजप आणि शिंदेगटाच्या कामाबद्दल आस्था आहे. लोकांना आमच्या कामावर विश्वास आहे. त्याचं प्रतिबिंब मतांमध्ये परावर्तित होत आहेत. विजयी उमेदवारांचं अभिनंदन, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
Published on: Feb 02, 2023 03:37 PM