आर. आर.आबा ज्या पद्धतीने काम करायचे तसंच काम आम्हालाही करायचं-गुलाबराव पाटील
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आर. आर. पाटील यांच्या कामाविषयी एक विधान केलं आहे.
अनिल केऱ्हाळे, प्रतिनिधी, जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आर. आर. पाटील (R R Patil) यांच्या कामाविषयी एक विधान केलं आहे. आर. आर. पाटलांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले आहेत.
Published on: Oct 14, 2022 04:04 PM