संजय राऊत म्हणजे चहा पेक्षा किटली गरम!- गुलाबराव पाटील
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या (Gulabrao Patil) एका विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय मिळालाय. 35 वर्ष एकच झेंडा, एकच विचार आणि हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणारे आम्ही आणि आमच्या टीका करतात. या टीका करणाऱ्यांची लाज वाटते”, असा घणाघात संजय राऊतांनी केला होता. त्यावर गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही टीका केली […]
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या (Gulabrao Patil) एका विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय मिळालाय. 35 वर्ष एकच झेंडा, एकच विचार आणि हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणारे आम्ही आणि आमच्या टीका करतात. या टीका करणाऱ्यांची लाज वाटते”, असा घणाघात संजय राऊतांनी केला होता. त्यावर गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही टीका केली आहे. “चहा पेक्षा किटली गरम”, असा टोला गुलाबराव पाटलांनी राऊतांना लगावला. “कोण आहेत संजय राऊत? आमदारांनी मतं दिली म्हणून ते खासदार झाले”, अशीदेखील टीका गुलाबराव पाटलांनी केली.