Gulabrao patil: स्त्री रोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Aug 29, 2022 | 2:55 PM

डॉक्टरांची एकाच ठिकाणची मास्टरी असते मात्र आमच्याकडं वेगवेगळ्या डोक्याची माणसे येतात. आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

जळगाव – स्त्री रोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत अन हातपाय बघणारा कधीच स्त्री रोग तज्ञ होत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य गुलाबराव पाटील(Gulabrao patil)  यांनी केलं आहे. आम्ही म्हणजे जनरल फिजिशियन(General Physician) बायको नांदत तो सुद्धा आमच्याकडे येतो . डॉक्टरांची (Docter)एकाच ठिकाणची मास्टरी असते मात्र आमच्याकडं वेगवेगळ्या डोक्याची माणसे येतात. आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

 

 

Published on: Aug 29, 2022 02:55 PM
Uddhav Thackeray : ‘या’ माजी आमदाराच्या प्रवेशावेळी उद्धव ठाकरे का म्हणाले गद्दार?
Lalbagcha Raja video: लालबागच्या राजाचं मुखदर्शन, घरबसल्या घ्या राजाचं दर्शन