Ravi Rana : तळोजामधून सुटका होताच रवी राणाकडून हनुमान चालीसा म्हटली
रवी राणा यांनी तुरुंगातून बाहेर पडताच त्यांच त्यांनी हनुमान चालीसा )म्हणताना दिसून आले आहे. न्यायालयाने तीन महत्त्वाच्या अटींवर राणा दाम्पत्यांची सुटका केली आहे.
मुंबई – हनुमान चालीसा प्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याची आज तळोजा जेलमधून (Taloja Jail) जामीनावर सुटका झाली आहे. अटींसह त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. रवी राणा यांनी तुरुंगातून बाहेर पडताच त्यांच त्यांनी हनुमान चालीसा (Hanuman chalisa )म्हणताना दिसून आले आहे. न्यायालयाने (Court)तीन महत्त्वाच्या अटींवर राणा दाम्पत्यांची सुटका केली आहे. या अटीमध्ये माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याच अटींचे पालन राणा दाम्पत्यांकडून केले जात आहे. माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही . मात्र त्याच्या हातात हनुमान चालिसीचे पुस्तक दिसून आले आहे.
Published on: May 05, 2022 05:26 PM