आपल्या समाजातील तेढ वाढू देयायची नाही - Hasan Mushrif

आपल्या समाजातील तेढ वाढू देयायची नाही – Hasan Mushrif

| Updated on: May 03, 2022 | 11:11 PM

प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार काय होते हे शरद पवार यांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलं. प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार हाच शाहू महाराजांचा विचार आहे. कायदेशीर कारवाई पोलीस करतील, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापूर : अनेक दिवसापासून जाती-धर्मात तेढ वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते हनुमान चालीसा लावणार असतील तर शांत त्यांना सामोरे जाऊया. राज ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातील जनता त्याना भीक घालणार नाही. प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार काय होते हे शरद पवार यांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलं. प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार हाच शाहू महाराजांचा विचार आहे. कायदेशीर कारवाई पोलीस करतील, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

Published on: May 03, 2022 11:11 PM
Special Report | सलग दुसऱ्या सभेत Raj Thackeray यांच्या टार्गेटवर Pawar
पोलीस आयुक्त संजय पांडेंकडून मुंबईतील विविध भागांची पहाणी