‘कधी चैत्यभूमीवर गेलात का ? – जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

| Updated on: May 02, 2022 | 11:19 AM

देवळात जाताना आम्ही कधी कॅमेरे घेऊन जात नाही अशा टोला देखील त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंच्या कालच्या भाषणातील अनेक मुद्द्यांवरती जितेंद्र आव्हाड यांनी टीका सुध्दा केली आहे.

काल झालेल्या औरंगाबादमधील सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवरती जोरदार टीका केली. तसेच विवि
मुद्द्यांना घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले होते. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कधी चैत्यभूमीवर गेला आहात का ? त्यांच्या लोकांबद्दल कधी बोलला आहात का ? देवळात जाताना आम्ही कधी कॅमेरे घेऊन जात नाही अशा टोला देखील त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंच्या कालच्या भाषणातील अनेक मुद्द्यांवरती जितेंद्र आव्हाड यांनी टीका सुध्दा केली आहे.

मनसे कार्यकर्त्यांवर मोक्का लावण्याची आसिफ शेख यांची मागणी
बाबासाहेब पुरेंदरे हे काय फिलोसॉफर नव्हते – जितेंद्र आव्हाड