Kishore Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांचा भन्नाट डान्स पाहिलात का?
जोरगेवार यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान दिली. त्यानंतर त्यांनी भन्नाट डान्स आणि ताशा वाजवला.
चंद्रपूर : गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी भन्नाट डान्स केला. काल विसर्जन मिरवणुकीसाठी आमदारांच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आला होता. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका मंडळाने आमदार जोरगेवार यांना मिरवणुकीत सामील होण्याची विनंती केली. जोरगेवार यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान दिली. त्यानंतर त्यांनी भन्नाट डान्स आणि ताशा वाजवला.
Published on: Sep 10, 2022 07:29 PM