Headline | 1 PM | नितीन गडकरी पंतप्रधान हवेत - नाना पटोले

Headline | 1 PM | नितीन गडकरी पंतप्रधान हवेत – नाना पटोले

| Updated on: May 19, 2021 | 1:54 PM

“देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी (India corona death) लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना त्याचं सोयरसुतक नाही, नितीन गडकरी पंतप्रधान (Nitin Gadkari Prime Minister) असायला हवं होतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी खतांचे वाढलेले दर, चक्रीवादळाने झालेले नुकसान, कोरोना लसीकरण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

Mumbai च्या BKC लसीकरण केंद्रावर नागरिकांची हजेरी
Hingoli | हिंगोलीत अनेक गावांना बसले भूकंपाचे धक्के, परिसरात घबराट