Headline | 2 PM | अरुण गवळीची दगडी चाळ होणार इतिहासजमा

Headline | 2 PM | अरुण गवळीची दगडी चाळ होणार इतिहासजमा

| Updated on: May 21, 2021 | 2:36 PM

कुख्यात डॉन अरुण गवळी (Arun Gawali) याच्या नावाशी जोडली गेलेली मुंबईतील दगडी चाळ (Dagdi Chawl) आता लवकरच जमीनदोस्त होणार आहे. ‘म्हाडा’मार्फत (MHADA) या चाळीचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. दगडी चाळीतील 10 इमारतींचा या रिडेव्हलपमेंट प्रकल्पात समावेश आहे. अरुण गवळी सध्या तुरुंगात असला तरी त्याच्या कुटुंबीयांना तूर्तास दुसरे घर शोधावे लागेल.

Tauktae Cyclone मुळे 50 तास समुद्रात, ONGC Barge वरील कर्मचाऱ्याची थरारक कहाणी
50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 : 30 PM | 21 May 2021