Headline | 9 AM | संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद
Headline | 9 AM | संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद
आज संपूर्ण पुण्यातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून यापूर्वीच पाणीपुरवठा बंद राहणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.