4 मिनिट 24 हेडलाईन्स | भाजप शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला

| Updated on: Mar 18, 2023 | 8:04 AM

सरकारच्या प्रतिमेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीतून कोट्यावधी निधी हा जाहिरातीवर खर्च केला. तर निवडणूका रखडल्यानं प्रशासकाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पावर यांनी केला

4 Minutes 24 Headlines | 2014 विधानसभा निवडणुकीचा भाजप शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला. भाजपला 240 जागा तर 48 जागा शिवसेनेला देण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तर सरकारच्या प्रतिमेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीतून कोट्यावधी निधी हा जाहिरातीवर खर्च केला. तर निवडणूका रखडल्यानं प्रशासकाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पावर यांनी केला. तर उद्धव ठाकरे यांच्या सामनातून शिंदे यांच्यावर निशाना साधण्यात आला आहे. मिंदेंच सरकार आल्यापासून कर्नाटकातील राज्यकर्त्यांची मुजोरी वाढल्याची टीका करण्यात आली आहे. राज्यामध्ये राम राज्य आलं आहे. तर मग राम निवडणूकांना का घाबरला धाडसाने निवडणुका घ्या असा जयंत पाटलांचा शिंदेंना टोला लगावला आहे.

Published on: Mar 18, 2023 08:04 AM
‘थोडा काळ थांबा पक्ष प्रवेशाचे भूकंप दिसतील’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मविआवर निशाना
अवकाळी-गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास‎ हिरावला, मोठं नुकसान