सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधकांना आव्हान, यासह पाहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये राज्यातील घडामोडी
स्वत: ची राजकीय छबी तयार करण्यासाठी राज्यातील महापुरूषांच्या इतिहासात ढवढवळ केली जात आहे. त्यांच्यावर वादग्रस्त विधानं केली जात आहेत. त्यांना रा राज्यात राहण्याचा अधिकार नाही
मुंबई : सध्याच्या राजकीय घडामोडीत आपल्याला भाजपने का संधी दिली नाहीय याचे उत्तर भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. तसेच त्यांनी यावेळी आपल्याला संधी का दिली नाही. हे संधी न देणारेच चांगल्याप्रकारे सांगू शकतील असेही मुंडे यांनी म्हटलं आहे.
स्वत: ची राजकीय छबी तयार करण्यासाठी राज्यातील महापुरूषांच्या इतिहासात ढवढवळ केली जात आहे. त्यांच्यावर वादग्रस्त विधानं केली जात आहेत. त्यांना रा राज्यात राहण्याचा अधिकार नाही असा घणाघात साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हे शिंदे-फडणवीस सरकार आज पडेल उद्या पडेल असे म्हटलं जात आहे. त्यावर आता हे सरकार १५ मार्चपर्यंत पाडून दाखवा असे आव्हानच सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना दिलं आहे. यासह इथर बातम्यांसाठी पाहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स
Published on: Jan 09, 2023 10:51 AM