सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी

| Updated on: Aug 04, 2022 | 12:32 PM

काल सर्वोच्च न्यायालायाने शिंदे गटाला मांडायचे मुद्दे सुस्पष्टपने मांडत रीड्रॅफ्ट करण्यास सांगितले होते. तसेच हरीश साळवे यांनी तुम्ही कुठल्यापक्षात आहात अशी विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी शिवसेना सासागितले मग तुम्ही निवडणूक आयोगाकडे का गेला अशी विचारणाही न्यायालायने केली होती

मुंबई – राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात(Suprime court)  सुनावणी होणार आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही सुनावणी होणार आहे. शिंदे गट व शिवसनेच्या(shivsena) 5 याचिकांवर ही सुनावणी करण्यात येणार आहे. राज्याच्या पटलावर पहिलीच केस ही घेतली जाणार आहे.आज सकाळी साडे दहाला सुनावणीला सुरुवात झाली. काल सर्वोच्च न्यायालायाने शिंदे गटाला मांडायचे मुद्दे सुस्पष्टपने मांडत रीड्रॅफ्ट करण्यास सांगितले होते. तसेच हरीश साळवे यांनी तुम्ही कुठल्यापक्षात आहात अशी विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी शिवसेना सासागितले मग तुम्ही निवडणूक आयोगाकडे (Election Commission) का गेला अशी विचारणाही न्यायालायने केली होती

Published on: Aug 04, 2022 12:32 PM
राजकीय वर्तुळात खळबळ! “तिघांचे घ्या आणि चौथ्याला मतदान करा” आमदाराचं वक्तव्य
न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : अनिल देसाई