पहिल्याच पावसात घरात पाणी, नागरिकांचे प्रचंड हाल, केडीएमसीचं पितळ उघडं

| Updated on: Jun 09, 2021 | 8:13 PM

पहिल्याच पावसाने नागरिकांना हैराण करुन सोडलं. खरंतर यात दोष पावसाचा नाहीच. पण पहिल्याच पावसात इतकं विदारक चित्र दिसणं हे चिंताजनक आहे (Heavy Rain in Kalyan Dombivali).

या मोसमातील पहिल्याच पावसाने नागरिकांना हैराण करुन सोडलं. खरंतर यात दोष पावसाचा नाहीच. पण पहिल्याच पावसात इतकं विदारक चित्र दिसणं हे चिंताजनक आहे. कल्याणमध्ये अनेक घरांमध्ये पाणी साचलं. अनेक नागरिक दिवसभर उपाशी राहिले. त्यांची हाक प्रशासनापर्यंत कधी पोहोचेल? असा सवाल त्यांनी केला (Heavy Rain in Kalyan Dombivali).

Published on: Jun 09, 2021 08:12 PM
VIDEO : वडाळ्यात तुफान वाहतूक कोंडी, 5 तास एकही वाहन जागंचं हललं नाही!
Monsoon Red Alert | महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट