Video: कांदिवली भागात जोरदार पाऊस, पहा व्हिडीओ

Video: कांदिवली भागात जोरदार पाऊस, पहा व्हिडीओ

| Updated on: Sep 13, 2022 | 8:49 AM

मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे.

मुंबईच्या कांदिवली परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले असून रस्ते देखील जलमय झाल्याचे चित्र आहे. द्रोण कॅमेराने टिपलेल्या या व्हीडीओमध्ये आपण पाहू शकता परिसर पूर्णपणे जलमय झालेला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे, शिवाय रस्त्यावर वतुकीचा वेग देखील मंदावला आहे. झोपडपट्टी परीसरात अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांना समस्येचा सामना करावा लागतोय. मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे.

 

Published on: Sep 13, 2022 08:48 AM
VIDEO : Ahmednagar Leopard | घुलेवाडी ते समनापूर रस्त्यावर अचानक बिबट्याचं दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण
Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणीच पाणी, रास्ता वाहतुकीसाठी बंद