Ratnagiri Rain | रत्नागिरीत पावसाचा जोर, जगबुडी-नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
रत्नागिरीत पावसाचा जोर, जगबुडी-नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरीत पावसाचा जोर, जगबुडी-नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, गोवा या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.