River flood :मालेगावात मुसळधार पाऊस; काटेपूर्णा नदीला पूर
नागरिकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत आहेत. पुरामुळे अनेक गावांचा(villages) संप्रर्क तुटला आहे. पेशंटसह नागरिक ही अडकून पडले आहे. काटेपूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे,.
वाशिम – मालेगावात मुसळधार पाऊस(Rain) हजेरी लावली आहे. सातत्याने कोळणाऱ्या पावसामुळे काटेपूर्णा नदी भरून नदीला पूर(River flood) आला आहे. नदीला पुअर आल्याने तेथील जनजीवनविस्कळीत झाले आहे. नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत आहेत. पुरामुळे अनेक गावांचा(villages) संप्रर्क तुटला आहे. पेशंटसह नागरिक ही अडकून पडले आहे. काटेपूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे,.