Pune Pawna Dam | पुणे मावळमधील पवना धरण क्षेत्रात दमदार पाऊस

| Updated on: Sep 14, 2022 | 11:27 AM

पावसाचे प्रमाण पाहून पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो.

पिंपरी-चिंचवडसह मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणाच्या सांडव्यातून आणि पावर आऊटलेट मधून रात्री दहा च्या सुमारास एकून 3 हजार 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग पवना नदी पात्रात करण्यात येणार आहे. नदीच्या काठी असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहून पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो.

Published on: Sep 14, 2022 11:27 AM