Virar | वसई-विरारमध्ये पावसाची जोरदार हजेरी
. सद्या सकल भागातील रस्त्यात कुठेही पाणी साचलेले नाही. सकाळी 6 वाजल्यापासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकर्मण्याची मात्र मोठी तारांबळ उडाली आहे.
वसई विरार मध्ये सकाळ च्या वेळेत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रभर रिमझिम पाऊस पडला आहे. संपूर्ण परिसरात आभाळ भरून आले असून काळेकुट्ट झाले आहे. सद्या सकल भागातील रस्त्यात कुठेही पाणी साचलेले नाही. सकाळी 6 वाजल्यापासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकर्मण्याची मात्र मोठी तारांबळ उडाली आहे. विरार पूर्व मनवेलपाडा तलाव समोरची सकाळी 6.30 वाजताची दृश्य आहेत.
Published on: Jul 13, 2022 11:19 AM