Vasai | वसई ते वसई फाटा मार्गावरील रस्त्यावर पाणीच पाणी
नालासोपारा पूर्व स्टेशन रोड ते सेंट्रल पार्क ओसवाल नगरी, आचोळा रोड, वसई नवजीवन, वालीव, सनसिटी रोड, विरार विवा कॉलेज रोड, स्टेशन ते बोलींज रोड वर पाणीच पाणी झाले आहे.
नालासोपारा पूर्व स्टेशन रोड ते सेंट्रल पार्क ओसवाल नगरी, आचोळा रोड, वसई नवजीवन, वालीव, सनसिटी रोड, विरार विवा कॉलेज रोड, स्टेशन ते बोलींज रोड वर पाणीच पाणी झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शहरातील शाळांना ही सुट्टी देण्यात आली आहे. रेल्वे ट्रक वर कुठेही पाणी साचले नसल्याने, विरार वुन चर्चगेट ते चर्चगेट वुन विरार कडे धावणाऱ्या सर्व लोकल मात्र सुरळीत सुरू आहेत. सकाळ च्या वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांना गुडगाभार पाण्यातून मार्ग काडावा लागत आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पावसाने बॅटिंग केली असून सकाळ च्या वेळेत मात्र रिमझिम पाऊस सुरू आहे.
Published on: Jul 07, 2022 10:48 AM