Nanded: अर्धापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, पिकं पाण्याखाली

| Updated on: Jul 09, 2022 | 10:04 AM

जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाला (Heavy rain) सुरुवात झाली आहे. अद्यापही पावसाने उघडीप दिली नसून, अर्धापूर परिसरात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अति पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले.

नांदेड: जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अद्यापही पावसाने उघडीप दिली नसून, अर्धापूर परिसरात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अति पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले असून, पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच नद्या नाल्यांना देखील पूर आला आहे.

 

Published on: Jul 09, 2022 10:04 AM
Monsoon update : राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
Hingoli : जिल्ह्यात मुसळधार पाऊस; असना नदीला पूर